Skip to content
abhora
previous arrow
next arrow

सोनेगाव (कु) पुनर्वसित ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे.

चांगल्या जीवनासाठी व सुंदर भविष्यासाठी,गावाच्या एकतेतून आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला सहकार्य करूया.

महिला
महिला

193

पुरुष
पुरुष

232

पिन कोड
पिन कोड

441210

ग्रामपंचायत कोड
ग्रामपंचायत कोड

180334

विधानसभा
विधानसभा

कामठी

लोकसभा
लोकसभा

रामटेक

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणा पत्र
कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येथे क्लिक करून डाउनलोड करा.
रहिवासी घोषणा पत्र /
रिक्त प्रमाणपत्र
कोणत्याही कामासाठी गावातील रहिवासाचा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. तो मिळवण्यासाठी येथे क्लिक करून डाउनलोड करा.
वीज जोडणी घोषणा पत्र /
रिक्त प्रमाणपत्र
वीज जोडणी घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र,तो मिळवण्यासाठी येथे क्लिक करून डाउनलोड करा.
Group4
Group42
Group43
Group44
Group45
Group47
Group48

ग्रामपंचायतीची प्रशासकीय व्यवस्था

निवडून येणारे सरपंच

सरपंच, ग्रामपंचायत सोनेगाव (कु) पुनर्वसित

निवडून येणारे उपसरपंच

उपसरपंच, ग्रामपंचायत सोनेगाव (कु) पुनर्वसित

निवडून येणारे सचिव

सचिव, ग्रामपंचायत सोनेगाव (कु) पुनर्वसित

सोनेगाव (कु) पुनर्वसित हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. हे विदर्भ प्रदेशात येते आणि नागपूर विभागात समाविष्ट आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नागपूरपासून सुमारे 27 किमी पूर्वेकडे आणि राज्याची राजधानी मुंबईपासून सुमारे 837 किमी अंतरावर आहे.

सोनेगाव (कु) पुनर्वसित गावाचा पिन कोड 441210 असून त्याचे टपाल कार्यालय मांढळ येथे आहे.

beti_bachao
save_energy
save_trees
save_water
stop_noise
swachh_bharat
error: Content is protected !!